आहारात करा 'या' लोहयुक्त पदार्थांचे सेवन

Jun 12, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लोह हे आरोग्यासाठी आवश्यक घटक आहे. 

(Photo : Unsplash)

हे तुमच्या शरीराचे विविध रोगांपासून आणि संक्रमणांपासून रक्षण करण्यास मदत करते. 

(Photo : Unsplash)

जाणून घेऊया काही पदार्थांबद्दल जे तुमच्या शरीरात लोहाचे प्रमाण वाढवतील. 

(Photo : Unsplash)

पालक 

(Photo : Unsplash)

ब्रोकली 

(Photo : Unsplash)

टोफू 

(Photo : Unsplash)

कडधान्य

(Photo : Unsplash)

रताळे 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भिजवलेले ड्राय फ्रुट्स आहेत अधिक पौष्टिक? वाचा तज्ञांचा सल्ला