निरोगी आरोग्यासाठी 'या' उच्च फायबर युक्त पदार्थांचे सेवन करा

May 24, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 फायबर हा आपल्या आहारातील एक महत्त्वाचा भाग आहे. जो आपल्या पाचक आरोग्याला चालना देतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 फायबरमुळे आपले वजन नियंत्रित राहते आणि आजाराचा धोका देखील कमी होतो. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

उकडलेल्या मसूरमध्ये उत्कृष्ट प्रमाणात फायबर असते.  

(Photo: Freepik)

Red Section Separator

राजमा मध्ये उच्च प्रमाणात फायबरसह इतर पौष्टिक घटक देखील असतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

चण्यांमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

 चिया बियांमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात जे शरीरातील फायबरची पातळी राखण्यास मदत करतात.

(Photo: Freepik)

Red Section Separator

फायबरचा आणखी एक उत्तम स्रोत म्हणजे बटाटा. तुम्ही याचे सेवन केलेल्याने शरीरात फायबरची कमतरता होत नाही. 

(Photo: Freepik)

Red Section Separator

फायबरसाठी तुम्ही तुमच्या नाश्त्यात ओट्स देखील खाऊ शकता. 

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ब्लोटिंग’ सारख्या अनेक समस्या दूर करण्यासाठी करा या आयुर्वेदिक पदार्थांचे सेवन