(photo:unsplash) 

ब्लॅकबेरीच्या सेवनाने मिळतील 'हे' जबरदस्त फायदे

Feb 24, 2024

Loksatta Live

फळांमध्ये अनेक पौष्टिक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. 

(photo:unsplash) 

आज जाणून घेऊया ब्लॅकबेरीमध्ये असणार पौष्टिक घटक 

(photo:unsplash) 

ब्लॅकबेरीमध्ये असणारे अँटीऑक्सिडंट आपल्या शरीरातील मुक्त रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतात. 

(photo:unsplash) 

उच्च व्हिटॅमिन सी असल्यामुळे हे फळ शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतं.

(photo:unsplash) 

या मधील व्हिटॅमिन सी आणि इतर अँटिऑक्सिडंट्स त्वचेला निरोगी ठेवतात. 

(photo:unsplash) 

या फळामध्ये भरपूर फायबर असल्याने हे आपल्या पचनास मदत करते आणि बद्धकोष्टता टाळते.

(photo:unsplash) 

ब्लॅकबेरीमधील औषधी घटक शरीरातील हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत करतात. 

(photo:unsplash) 

फायबरचे जास्त प्रमाण असल्याने हे आपले वजन नियंत्रणात ठेवण्यात मदत करते.

(photo : unsplash) 

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा. 

(photo:unsplash) 

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

लाल आणि पांढऱ्या बटाट्यांमधील ‘हा’ फरक तुम्हाला माहीत आहे का?