रोज सकाळी 'या' फळांचे सेवन आहे आरोग्यासाठी वरदान

Mar 31, 2024

Loksatta Live

Red Section Separator

 केळी हे तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

 केळी हे तुमच्या सकाळच्या नाश्त्यासाठी एक उत्तम पर्याय आहे. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

 कलिंगडामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त आहे हे तुम्हाला दिवसभर हायड्रेट ठेवण्यासाठी एक उत्तम पर्याय आहे.

(Photo: unsplash)

Red Section Separator

 व्हिटॅमिन सी आणि मँगनीजसह तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवणार अननस हे तुमच्या नाश्त्यासाठी उत्तम पर्याय आहे. 

(Photo: unsplash)

Red Section Separator

 सफरचंद हे तुम्हाला पचनास मदत करते आणि यामध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्ससह तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.  

(Photo: unsplash)

Red Section Separator

 किवी हे जीवनसत्त्वे, खनिजे आणि एन्झाईम्सने परिपूर्ण असते हे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

(Photo: unsplash)

Red Section Separator

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.   

(Photo: unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘हे’ पेय प्यायल्याने सहजपणे होणार अतिरिक्त वजन कमी