निरोगी हृदयासाठी कोथिंबीर गुणकारी Feb 08, 2023 Loksatta Live जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रथिनांनी भरपूर अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते कोथिंबीरमधील दाहक-विरोधी गुणधर्म गाठ येण्याची समस्या दूर करते कोथिंबीर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका