(Photo: Freepik)

निरोगी हृदयासाठी कोथिंबीर गुणकारी

Feb 08, 2023

Loksatta Live

जेवणाची चव वाढवण्याबरोबरच आरोग्यासाठीही फायदेशीर

(Photo: Freepik)

व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के आणि प्रथिनांनी भरपूर

(Photo: Freepik)

अँटिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असल्याने डोळ्यांचे आरोग्य सुधारते

(Photo: Freepik)

कोथिंबीरमधील दाहक-विरोधी गुणधर्म गाठ येण्याची समस्या दूर करते

(Photo: Freepik)

कोथिंबीर शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल कमी करते

(Photo: Freepik)

चांगल्या कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वाढवते

(Photo: Freepik)

मधुमेही रुग्णांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते

(Photo: Freepik)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका