शांत झोपेसाठी फॉलो करा या टीप्स

प्रतिमा: कॅनव्हा

Dec 05, 2023

Loksatta Live

झोपण्यापूर्वी एक तास आधी इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट बंद करा.

प्रतिमा: कॅनव्हा

आपले शरीर रात्री १० ते पहाटे २ च्या दरम्यानची झोप ही अत्यंत महत्त्वाची असते. ही 'डीप स्लिप' असते. त्यानंतर २ ते पहाटे ६ या दरम्यानच्या झोपेत सक्रिय स्वप्ने पडतात.  याकाळात आपली मानसिक क्षमता तीक्ष्ण असते

प्रतिमा: कॅनव्हा

झोपेच्या समस्या असतील किंवा निद्रानाश झाला असेल तर अर्धा ग्लास कोमट दूध अर्धा ग्लास पाणी आणि एक चिमूटभर जायफळ पिऊ शकता. तसेच तुम्ही हळदीसह दूध पिऊ शकता. यामुळे शांत झोप लागते

प्रतिमा: कॅनव्हा

रक्ताभिसरण वाढवण्यासाठी आणि शरीर उबदार राहण्यासाठी तिळाच्या तेलाने हात आणि पायांची मालिश करा.

प्रतिमा: कॅनव्हा

झोपण्याची खोली थंड आणि काळोखी ठेवा. जाड पांघरूण घ्या. यामुळे सुरक्षित वाटतं

प्रतिमा: कॅनव्हा