(Photo: Freepik)

गाईचे तूप चांगले की म्हशीचे? 

Feb 28, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

तूप खाणे आरोग्यासाठी उत्तम मानले जाते, पण योग्य तुपाची निवड महत्त्वाची आहे.

(Photo: Freepik)

बाजारात गेल्यावर अनेकांना प्रश्न पडतो की, नक्की कोणते तूप विकत घ्यावे? गायीचे की म्हशीचे?

(Photo: Freepik)

गायीचे तूप

तज्ज्ञांच्या मते, गायीच्या तुपात अ, ड, ई आणि के ही जीवनसत्त्वे मुबलक असतात.

(Photo: Freepik)

पिवळसर रंगाचे गायीचे तूप खनिजे आणि कॅल्शियमने समृद्ध असते.

(Photo: Freepik)

यात फॅटचे प्रमाण कमी असल्याने वजन कमी करण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

म्हशीचे तूप

पांढऱ्या रंगाच्या म्हशीच्या तुपात फॉस्फरस आणि मॅग्नेशियमचे प्रमाण जास्त असते.

(Photo: Freepik)

जर तुम्हाला वजन वाढवायचे असेल, तर म्हशीचे तूप खाणे फायदेशीर ठरते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

ताक की मठ्ठा? उन्हाळ्यात नेमकं काय प्यावं?