या विशेष फायद्यांसाठी दररोज करा 'खजूर'चे सेवन

Jun 23, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

खजूर फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांनी समृद्ध असतात.  

(Photo : Unsplash)

खजूर खाल्ल्याने तुमची पचनशक्ती सुधारते.

(Photo : Unsplash)

शरीरातील साखरेची नैसर्गिक पातळी वाढवण्यासाठी तुम्ही खजूर खाऊ शकता.  

(Photo : Unsplash)

खजूर शरीरातील ताण कमी करण्यास देखील मदत करतात. 

(Photo : Unsplash)

खजूर तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम आहेत. 

(Photo : Unsplash)

खजूर तुमचा रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करतात. 

(Photo : Unsplash)

खजूरमध्ये असलेले  कॅल्शियम तुमच्या हाडांच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या शरीरात ‘व्हिटॅमिन डी’च्या कमतरतेची लक्षणे