डायटिंगचे दुष्परिणाम

पोषक तत्त्वे कमी होतात 

पचनशक्ती मंदावते

मूड खराब होतो 

थकवा जाणवतो

चिडचिडेपणा वाढतो

केस गळती 

मासिक पाळीच्या समस्या वाढतात

वारंवार आजारी पडणे