नैसर्गिक पद्धतीने वाढवा रक्तातील पेशींची संख्या

(Photo : Unsplash)

Jul 20, 2023

Loksatta Live

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया वेगात फैलावतो.

(Photo : Unsplash)

अशावेळी रक्तातील पेशींची संख्या झपाट्याने कमी होते.

(Photo : Unsplash)

अंडी आणि मासे हे व्हिटॅमिन बी१२चा उत्तम स्त्रोत असून यामुळे रक्तातील पेशी निरोगी राहतात आणि त्यांची वाढ होते.

(Photo : Unsplash)

पपईची पाने पाण्यात उकळवून खाल्ल्याने रक्तातील पेशींची संख्या वाढण्यास मदत होते.

(Photo : Unsplash)

ब्लुबेरी आणि स्ट्रॉबेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. ते नैसर्गिकपणे रक्तातील पेशींची संख्या वाढवतात.

(Photo : Unsplash)

दुग्धजन्य पदार्थांमधील व्हिटॅमिन के रक्तातील पेशींची संख्या वाढवण्यासाठी कारणीभूत ठरते.

(Photo : Unsplash)

नारळाचे पाणी रक्तातील लाल पेशींच्या वाढीसाठी विशेष मदत करते.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री झोपण्यापूर्वी फक्त एक लवंग खा अन् ‘हे’ फायदे मिळवा