(Photo: unsplash)

मधुमेह असलेल्या लोकांसाठी ‘हे’ सहा गोड पदार्थ

Aug 15, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: unsplash)

चिया सीड 

बदाम दूध, चिया बिया आणि दालचिनीने बनवलेला हा हलका डेझर्ट फायबर आणि अँटीऑक्सिडंट्सने भरलेला आहे.

(Photo: unsplash)

डार्क चॉकलेट व ड्रायफ्रूट्स

 डार्क चॉकलेट आणि अक्रोड यामुळे ओमेगा-३ फॅट्स मिळतात आणि साखरेचं प्रमाण कमी राहते.

(Photo: unsplash)

 दही व बेरीज 

जास्त प्रोटीन, कमी साखर आणि ताज्या बेरीजमधील अँटीऑक्सिडंट्समुळे हा कॉम्बो चवदार आणि हेल्दी ठरतो.

(Photo: unsplash)

 नारळाची ब्राउनी 

 नारळाच्या पिठामुळे लो-कार्ब आणि फायबरयुक्त, तर साखरेऐवजी नैसर्गिक स्वीटनरमुळे आरोग्याला सुरक्षित.

(Photo: unsplash)

सफरचंद व बदाम बटर

सफरचंदातील फायबर आणि बदाम बटरमधील हेल्दी फॅट्स रक्तातील साखर नियंत्रित ठेवत.

(Photo: unsplash)

 दालचिनी आणि पेर 

 ओव्हनमध्ये शिजवलेले पेर व दालचिनीची हलकी चव, नैसर्गिक गोडासह गरमागरम अनुभव देते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Video: ‘चहाप्रेमी’ ऐश्वर्या नारकर यांची रील सोशल मीडियावर चर्चेत