मधुमेही रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी अवश्य कराव्या Feb 08, 2023 Loksatta Live मधुमेह नियंत्रणासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली महत्त्वाची झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन करता येऊ शकते. झोपण्यापूर्वी भूक लागत असल्यास उच्च फायबर, कमी चरबीयुक्त स्नॅक घ्या. साधे किंवा हळद घातलेले दुध, बदाम, अक्रोडाचे तुकडे, एक सफरचंद झोपण्यापूर्वी चालल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी मदत होते मानसिक आरोग्याची काळजी घ्या मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या हिरड्या आणि दातांची विशेष काळजी घ्यावी दररोज रात्री झोपण्यापूर्वी योग्य प्रकारे ब्रश आणि फ्लॉस करणे आवश्यक आहे. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका