मधुमेही रुग्णांनी रात्री झोपण्यापूर्वी ‘या’ गोष्टी अवश्य कराव्या

(Photo : Freepik)

Feb 08, 2023

Loksatta Live

(Photo : Freepik)

मधुमेह नियंत्रणासाठी निरोगी आहार आणि जीवनशैली महत्त्वाची

(Photo : Freepik)

झोपण्यापूर्वी काही गोष्टी केल्यास रक्तातील साखरेच्या पातळीचे व्यवस्थापन करता येऊ शकते.

(Photo : Freepik)

झोपण्यापूर्वी भूक लागत असल्यास उच्च फायबर, कमी चरबीयुक्त स्नॅक घ्या.

(Photo : Freepik)

साधे किंवा हळद घातलेले दुध, बदाम, अक्रोडाचे तुकडे, एक सफरचंद

(Photo : Freepik)

झोपण्यापूर्वी चालल्याने रक्तातील साखरेची पातळी सामान्य ठेवण्यासाठी मदत होते

(Photo : Freepik)

मानसिक आरोग्याची काळजी घ्या

(Photo : Freepik)

मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या हिरड्या आणि दातांची विशेष काळजी घ्यावी

(Photo : Freepik)

दररोज रात्री झोपण्यापूर्वी योग्य प्रकारे ब्रश आणि फ्लॉस करणे आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

टाइप २ मधुमेहाच्या ‘या’ लक्षणांकडे चुकूनही दुर्लक्ष करू नका