रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी ‘हे’ पर्याय

Apr 17, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या शरीरातील रक्तातील साखर ही अत्यंत महत्त्वाची असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया काही फळांचे पर्याय जे आपल्या शरीरातील रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यासाठी मदत करतात.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

स्ट्रॉबेरीमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आहे आणि याचे सेवन केल्याने आपल्या शरीरात साखरेचे प्रमाण कमी राहते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 किवीमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते जे तुमच्या शरीराला रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यासाठी मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 द्राक्षे शरीरात पचन क्रिया संतुलित ठेवून तुमच्या रक्तातील साखरेची पातळी स्थिर करण्यास मदत करतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात असते जे तुमच्या शरीरातील साखरेचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.    

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या गाजराचे जबरदस्त आरोग्य फायदे