Health: रात्री झोपण्याआधी खाऊ नका 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

Mar 08, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

भात खाल्ल्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होण्याची शक्यता असते

(Photo : Unsplash)

रात्री जेवणात कच्च्या भाज्या खाणे टाळावे

(Photo : Unsplash)

तेलकट पदार्थ खाल्ल्यामुळे अ‍ॅसिडिटीमुळे निद्रानाश होऊ शकतो

(Photo : Unsplash)

चॉकलेटच्या अतिसेवनामुळे झोपेवर परिणाम होऊ शकतो

(Photo : Unsplash)

मांसाहारी पदार्थ खाल्ल्यामुळे अपचन होऊ शकतो

(Photo : Unsplash)

चायनीज पदार्थ खाल्ल्यामुळे पचनक्रिया मंदावते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज दुधाचा चहा पिण्याचे दुष्परिणाम