आइसक्रीम खाल्ल्यावर चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ

(Photo : Unsplash)

May 09, 2024

Loksatta Live

(Photo : Unsplash)

उन्हाळ्यात बहुतेकजणांना आइसक्रीम खायला आवडते.

(Photo : Unsplash)

पण यानंतर विशिष्ट पदार्थ खाल्ल्यास अपाय होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

आइसक्रीम खाल्ल्यानंतर कॉफी, चहा, सूप असे गरम पदार्थ खाऊ नयेत.

(Photo : Unsplash)

यामुळे खोकला, पोटदुखी, घसा दुखणे, घशात खवखव अशा समस्या जाणवू शकतात.

(Photo : Unsplash)

आइसक्रीम खाल्ल्यानंतर लगेच मसालेदार पदार्थ खाऊ नयेत.

(Photo : Unsplash)

यामुळे अपचन, जळजळ असा त्रास जाणवू शकतो.

(Photo : Unsplash)

आइसक्रीम खाताना किंवा त्यानंतर आंबट फळेही खाऊ नयेत.

(Photo : Unsplash)

आइसक्रीम खाल्ल्यानंतर मद्यपान करू नये.

(Photo : Unsplash)

यामुळे आइसक्रीममधील दुधाचे पचन होण्यास त्रास होऊ शकतो.

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कोलेस्ट्रॉल वाढल्यावर शरीर देतं ‘हे’ धोक्याचे संकेत