रात्री झोपताना अंडरवेअर घालावी की नाही?

(Photo : Pexels)

Sep 18, 2023

Loksatta Live

रात्री झोपताना अंतरवस्त्र घालावेत की नाही, याबाबत अनेकांना शंका असते.

(Photo : Pexels)

मात्र, खूप कमी लोकांना माहीत असेल की रात्री निरवस्त्र झोपणे आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असते.

(Photo : Pexels)

शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच खाजगी अवयव आरामदायक राहणे गरजेचे आहे.

(Photo : Pexels)

अंतरवस्त्र घालून झोपल्याने खाजगी अवयवांच्या त्वचेला मोकळेपणा मिळत नाही.

(Photo : Pexels)

याच कारणामुळे अनेक आरोग्यतज्ञ रात्री झोपताना अंडरवेअर न घालण्याचा सल्ला देतात.

(Photo : Pexels)

अमेरिकेच्या मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये केलेल्या एका अभ्यासात महिलांना रात्री झोपताना अंडरवेअर न घालण्याचा सल्ला दिला आहे.

(Photo : Pexels)

रात्री निरवस्त्र झोपल्याने महिलांमध्ये यीस्ट संक्रमण आणि योनी संसर्ग यांसारखे आजार होण्याची शक्यता कमी होते.

(Photo : Pexels)

रात्रीच्या वेळेस योनीची पीएच पातळी राखणे गरजेचे आहे. कारण यामुळेचे अनेक संसर्ग होण्याची संभावना असते.

(Photo : Pexels)

अभ्यासातून असेदेखील निदर्शनास आले आहे की जे पुरुष रात्री निरवस्त्र झोपतात त्यांच्या शुक्राणूंची संख्या वाढते.

(Photo : Pexels)

याउलट जे पुरुष रात्री झोपताना अंडरवेअर घालून झोपतात त्यांच्या शुक्राणूंवर वाईट प्रभाव पडू शकतो.

(Photo : Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

(Photo : Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पपईच्या बियांचे आश्चर्यकारक फायदे