१० मिनिटांचे 'हे' व्यायाम करून घालवा सकाळची सुस्ती

(Photo : Unsplash)

Mar 10, 2023

Loksatta Live

कधीकधी सकाळी उठून आपल्या दिनचर्येला सुरुवात केली तरीही सुस्ती जात नाही.

(Photo : Unsplash)

या सुस्तीमुळे संपूर्ण दिवस आळसवाणा वाटतो.

(Photo : Unsplash)

मात्र, काही सोपे व्यायाम करून आपण ही सुस्ती घालवू शकतो.

(Photo : Unsplash)

हाय प्लॅन्क रोल - हा व्यायाम आपल्या मांसपेशींना स्थिरता आणि शक्ती देतो.

(Photo : Unsplash)

रिव्हर्स लंग्स - या व्यायामामुळे आपल्या कमरेखालचे अवयव अधिक मजबूत होतात.

(Photo : Unsplash)

स्टेप-आउट स्क्वॉट - पोट, कंबर आणि मांड्यांवरील चरबी कमी करण्यासाठी हा व्यायाम उपयुक्त आहे.

(Photo : Unsplash)

थ्रस्ट स्क्वॉट - क्वाड, हॅमस्ट्रिंग आणि काफ मसल मजबूत करण्यासाठी हा व्यायाम करता येईल.

(Photo : Unsplash)

लेटरल रेज - या व्यायामाने लेटरल, छाती आणि पाठीच्या मांसपेशी बळकट होतात.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोजच्या आहारातील ‘हे’ पदार्थ आरोग्यासाठी अतिशय घातक