'या' गोष्टी केल्याने होईल तणावापासून सुटका 

(Photo : Unsplash)

Nov 29, 2022

Loksatta Live

मित्रपरिवार आणि कुटुंबियांबरोबर वेळ घालवा. 

(Photo : Unsplash)

मोबाईल आणि लॅपटॉपचा कमीत कमी वापर

(Photo : Unsplash)

स्वतःसाठी वेळ काढा.

(Photo : Unsplash)

निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालावा.

(Photo : Unsplash)

आपल्या आवडीच्या गोष्टी करा.

(Photo : Unsplash)

नियमित व्यायाम आणि योगा करा.

(Photo : Unsplash)

मेडिटेशन करा.

(Photo : Unsplash)

सकारात्मक विचार करा.

(Photo : Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

श्वासाची दुर्गंधी दूर करण्याच्या सोप्या टिप्स