बेडशीटवर किती बॅक्टेरिया असतात माहितीये का?
पुढे पाहा
Photo : unsplash
घरातील बेडवर सुंदर आणि आकर्षक चादर घातल्या जातात
पुढे पाहा
Photo : unsplash
घाम, कचरा, धूळ यामुळे चादर खराब होते
पुढे पाहा
Photo : unsplash
किमान दोन आठवड्यातून एकदा बेडशीट स्वच्छ धुतली पाहिजे
पुढे पाहा
Photo : unsplash
वैज्ञानिकांच्या मते, ६ महिन्यांपेक्षा जास्त दिवस बेडशीट वापरू नये
पुढे पाहा
Photo : unsplash
३ आठवड्यांपेक्षा जास्त दिवस बेडवर असलेल्या चादरवर ९० लाख बॅक्टेरिया असतात
पुढे पाहा
Photo : unsplash
एका रिसर्चमध्ये ही माहिती समोर आली आहे
पुढे पाहा
Photo : unsplash