लाल आणि पांढऱ्या बटाट्यांमधील 'हा' फरक तुम्हाला माहीत आहे का?

(Photo : freepik)

Feb 22, 2024

Loksatta Live

(Photo : freepik))

लाल बटाटे आणि पांढरे बटाटे आपल्या आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरू शकतात. तर आज जाणून घेऊया त्यांचे फायदे आणि त्यांच्यातील फरक.

(Photo : freepik))

लाल बटाट्यांची साल ही लाल किंवा फिकट गुलाबी रंगाची असते, तर पांढरे बटाटे पांढऱ्या रंगाचे किंवा फिकट पिवळसर रंगाचे असतात.  

(Photo : freepik))

लाल बटाट्यांची चव किंचित गोड असते तर लाल बटाट्याच्या तुलनेत पांढऱ्या बटाट्याची चव सौम्य असते. 

(Photo : freepik))

लाल बटाट्यांच्या सेवनाने आपल्या शरीरातील जळजळ आणि दीर्घकालीन आजारांचा धोका कमी होतो.

(Photo : freepik))

पांढऱ्या बटाट्यांमध्ये कर्बोदके असतात जे शरीराला ऊर्जा प्रदान करतात. तसेच यांमध्ये अनेक अँटिऑक्सिडंट्स देखील असतात. .

(Photo : freepik))

पांढरे बटाटे हे आपल्या आहारातील फायबर वाढवतात जे आपल्या शरीराच्या पचनक्रियेसाठी महत्वाचे आहे.

(Photo : freepik))

येथे देण्यात आलेली माहिती गृहीतके आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Toothbrush : एक टूथब्रश किती दिवस वापरावा?