द्राक्ष खाण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहीत आहेत का?

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

Mar 16, 2023

Loksatta Live

आयुर्वेदात सांगितल्याप्रमाणे, सर्व फळांमध्ये द्राक्ष हे सर्वोत्तम फळ आहे.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

द्राक्षे विकत घेताना प्रत्येकवेळी आपल्याला गोड द्राक्षे मिळतातच असे नाही. आपण अनेकदा आंबट-गोड द्राक्षे खाल्ली असतील.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

द्राक्षाच्या प्रत्येक प्रजातीचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या प्रभाव पडतो.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

गोड द्राक्षे वात आणि पित्ताच्या समस्येमध्ये फायदेशीर ठरतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

आंबट-गोड द्राक्षे खाल्ल्याने कफ आणि पित्ताचा त्रास वाढू शकतो.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

मनुके खाल्ल्याने सतत तहान लागणे, ताप, श्वासोच्छवासाच्या समस्या, उलट्या, संधिरोग, यकृताचे विकार, जास्त जळजळ, कोरडेपणा, अशक्तपणा यासारख्या समस्या दूर होऊ शकतात.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्री ‘हे’ पदार्थ खाल्ल्यास मिळेल शांत झोप