जाणून घ्या व्हिटॅमिन 'के' उपयुक्त खाद्यपदार्थ

Apr 15, 2024

Loksatta Live

Red Section Separator

आपल्या शरीरात व्हिटॅमिन अत्यंत महत्त्वाची भूमिका बजवतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

आपल्याला नियमित्त आहारातून अनेक व्हिटॅमिन मिळतात. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 शरीरासाठी व्हिटॅमिन सी आणि ब सोबत व्हिटॅमिन  के ही महत्त्वाचे आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

जाणून घेऊया व्हिटॅमिन के उपयुक्त खाद्यपदार्थ.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 तुम्ही तुमच्या आहारात ब्रोकोलीचे समावेश करू शकता. हे व्हिटॅमिन के आणि फायबरने भरलेली असते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे तुमचे चयापचय वाढवण्यास मदत करते ज्यामुळे तुमचे वजन देखील कमी होते.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

तुम्ही तुमच्या आहारात कोबीची भाजी जोडू शकता.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

 हे व्हिटॅमिन के मध्ये समृद्ध असतात जे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

पालकच्या भाजीमध्ये अनेक खनिजे आणि असंख्य आरोग्य फायद्यांसह व्हिटॅमिन के आहे.

(Photo: Unsplash)

Red Section Separator

याचे नियमित्त सेवन तुमची रोगप्रतिकार शक्ति वाढवते. 

(Photo: Unsplash)

Red Section Separator

अधिक माहिती करीता तज्ञांचा सल्ला घ्या. 

(Photo: Unsplash)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

जाणून घ्या गाजराचे जबरदस्त आरोग्य फायदे