(Photo: Pexels)

आल्याचा चहा प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढते का?

Sep 30, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

आल्याचा चहा सर्दी, खोकला आणि घसा खवखवणे यांसारख्या समस्यांमध्ये आराम देतो

(Photo: Pexels)

आल्याचा चहा हा चहा पचनशक्ती चांगली ठेवण्यास मदत करतो

(Photo: Pexels)

अपचन किंवा पोट फुगणे यांसारख्या त्रासापासून आल्याचा चहा आराम मिळतो

(Photo: Pexels)

आल्याचा चहा रोगप्रतिकारशक्ती मजबूत करण्यास मदत करतो

(Photo: Pexels)

आल्याचा चहामुळे अनेक आजारांपासून बचाव होतो

(Photo: Pexels)

प्रवासामुळे होणारी मळमळ किंवा उलट्या होण्याचा त्रास कमी करण्यासाठी फायदेशीर

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

घोरण्यामुळे उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो का?