(Photo: Pexels)

डार्क चॉकलेट खाल्ल्याने वजन कमी होते का?

Aug 01, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेटमध्ये कोकोचे प्रमाण अधिक असते

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे भूक कमी लागते

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेट खाल्ल्याने मेटाबॉलिजम वाढण्यास मदत होते

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेट खाल्ल्याने मानसिक तणा कमी होण्यास मदत होते

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेट खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा कमी होऊ शकते

(Photo: Pexels)

डार्क चॉकलेटमध्येही कॅलोरीज आणि फॅट्स असतात, त्यामुळे जास्त खाणे टाळा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Healthy Living: रक्तदाब कमी करण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ