(Photo Credit: Freepik)

जास्त झोप घेतली, तर मासिक पाळी बिघडते? जाणून घ्या कारणं....

Jul 18, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Freepik)

आपली झोप जर योग्य त्या वेळेवर आणि योग्य प्रमाणात नसेल, तर शरीरातील हार्मोनल समतोल बिघडतो.

(Photo Credit: Freepik)

 हे बदल स्त्रियांच्या मासिक पाळीवर थेट परिणाम करतात.

(Photo Credit: Freepik)

मेलाटोनिनचा अतिरेक

रात्रभरानंतरही जास्त झोप घेतल्यावर मेलाटोनिन नावाचा हार्मोन जास्त प्रमाणात तयार होतो. 

(Photo Credit: Freepik)

मेंदूच्या क्रियेमध्ये अडथळा

जास्त झोपेमुळे मेंदू सुस्त होतो आणि त्यामुळे हार्मोन नियंत्रित करणाऱ्या ग्रंथींचं काम मंदावू शकतं.

(Photo Credit: Freepik)

वजन वाढतं

जास्त झोपेमुळे शरीर निष्क्रिय राहतं, जेवण वेळेवर होत नाही आणि त्यामुळे वजन वाढू लागतं अन् पाळी चुकते.

(Photo Credit: Freepik)

PCODची शक्यता

हार्मोनल संतुलन बिघडलं की, पीसीओडीसारख्या विकारांचं प्रमाण वाढतं. 

(Photo Credit: Freepik)

मर्यादेत विश्रांती  

झोप ही शरीरासाठी आवश्यक आहे; पण प्रत्येक गोष्ट प्रमाणात हवी. सात ते आठ तासांची झोप महिलांसाठी पुरेशी मानली जाते.

(Photo Credit: Freepik)

मानसिक आरोग्यावरही परिणाम

जास्त झोप घेतल्यावर मूडमध्ये चढ-उतार होऊ शकतात आणि चिडचिड वाढू शकते. 

(Photo Credit: Freepik)

संतुलित झोप 

जास्त किंवा कमी झोप हानिकारक. झोपेचं प्रमाण संतुलित ठेवलं, तर शरीराचं घड्याळ आणि पाळी चक्र या दोन्ही गोष्टी सुरळीत सुरू राहतात.

(Photo Credit: Freepik)

या सगळ्याचा संबंध हार्मोन्सशी आहे, ते अस्थिर होतात आणि या सगळ्याचा परिणाम मासिक पाळीवर होतो.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रात्रीच्या झोपेचे शत्रू ठरतात ‘हे’ ८ अन्नपदार्थ