'या' लोकांनी चुकूनही करू नये लसूणचे सेवन

(Photo : Unsplash)

Feb 13, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

लसूण आपल्या आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे

(Photo : Unsplash)

मात्र, काही आजार असल्यास लसूणचे सेवन टाळणे आवश्यक आहे

(Photo : Unsplash)

गॅस किंवा अपचन होत असल्यास लसूण खाऊ नये

(Photo : Unsplash)

गर्भवस्थेत लसणाचे सेवन टाळावे

(Photo : Unsplash)

कमी रक्तदाबाची समस्या असलेल्या लोकांनी लसूण खाऊ नये

(Photo : Unsplash)

कोणतीही शस्त्रक्रिया झालेली असल्यास काही दिवस लसूणचे सेवन करू नये

(Photo : Unsplash)

लसूण गरम असल्याने ज्यांचे पोट नाजुक आहे त्यांनी लसूण खाऊ नये

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

चांगली झोप लागण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स