(Photo: Freepik)
Aug 05, 2025
कॉफी प्यायल्याने यकृताचे आरोग्य सुधारते
(Photo: Freepik)
ग्रीन टीमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात. हे यकृतातील सूज कमी करतात.
(Photo: Freepik)
डाळिंबाचा रस प्यायल्याने यकृताचे कार्य चांगले राहते
(Photo: Freepik)
बीटामधील पोषक घटक यकृत साफ करण्यात मदत करतात
(Photo: Freepik)
हळद व आल्यामध्ये असणारे घटक यकृतासाठी फायदेशीर आहेत
(Photo: Freepik)
येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. यकृत विकार असणाऱ्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(Photo: Freepik)
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
गर्भनिरोधक गोळ्या घेतल्याने आरोग्यावर होतात ‘हे’ परिणाम