(Photo: Freepik)

मेटाबॉलिजम वाढवण्यासाठी प्या 'हे' पदार्थ

Jun 06, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

बीटचा रस

शरीर डिटॉक्स करण्यात मदत करतो

(Photo: Freepik)

लिंबू व आल्याचा ज्यूस

भूक कमी होते आणि वजन कमी करण्याच्या प्रवासात मदत करते

(Photo: Freepik)

पालक, काकडी आणि लिंबू ज्यूस

पोटाची चरबी कमी करण्यासाठी प्रभावी आहे

(Photo: Freepik)

सफरचंद, किवी आणि पालक ज्यूस

वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते

(Photo: Freepik)

काकडी आणि आल्याचा ज्यूस

भूक कमी करण्यात मदत करते

(Photo: Freepik)

कोरफडीचा रस

वजन कमी करण्यात आणि ऊर्जा वाढवण्यात मदत करतात

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. आहारातील बदल करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पावसाळ्यात ब्रोकोलीची भाजी खाण्याचे फायदे