(Photo: Pexels)
Feb 17, 2026
(Photo: Pexels)
तुळशीचा चहारोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि सर्दी-खोकल्यावर गुणकारी
(Photo: Pexels)
आल्याचा चहापचन सुधारते आणि मळमळ थांबवते
(Photo: Pexels)
गवती चहाशरीरातील विषारी घटक बाहेर काढण्यास मदत करतो
(Photo: Pexels)
दालचिनीचा चहावजन कमी करण्यास मदत करतो
(Photo: Pexels)
हर्बल टी मध्ये साखर घालण्याऐवजी मध किंवा गुळाचा वापर करणे अधिक आरोग्यदायी ठरते
(Photo: Pexels)
कोणताही नवीन हर्बल चहा नियमित सुरू करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
रोज सकाळी ध्यान करण्याचे फायदे