लेमन टी प्यायल्याने सर्दी कमी होते का? लेमन टीमुळे सर्दी आणि ताप कमी होण्यास मदत होते या चहाचा जास्त उपयोग व्हावा यासाठी यामध्ये थोडे आले टाकल्यास फायदा होतो आले घातलेला चहा घेतल्यास घसेदुखीवरही आराम मिळतो यामुळे प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते पावसाळी वातावरणात वाजणारी थंडी यामुळे कमी होण्यास मदत होते येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या... पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी करा ‘या’ गोष्टी