Health Care: अॅसिडीटी झाल्यास करा 'हे' घरगुती उपाय अति आंबट, तिखट आणि तळलेले पदार्थ खाणे टाळा योग्य म्हणजे पुरेशी व शांत झोप घ्या फार वेळ उपाशी राहू नये योग्य वेळी योग्य जेवण घ्या कुठलेही वेदनाशामक औषध फार काळ घेऊ नये रात्रपाळीचे काम शक्य झाल्यास टाळा पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा अन्न पटापट खाल्ल्याने होतात ‘हे’ आजार अन्न पटापट खाल्ल्याने होतात ‘हे’ आजार