श्वासाची दुर्गंधी दूर करण्यासाठी वापरा 'या' सोप्या टिप्स

(Photo : Freepik)

Nov 27, 2022

Loksatta Live

तोंड पूर्णपणे स्वच्छ करा.

(Photo: Freepik)

घाईघाईत ब्रश करू नका.

(Photo: Freepik)

बडीशेपचे सेवन केल्याने मिळेल फायदा

(Photo: Freepik)

माऊथवॉशचा वापर करा.

(Photo: Freepik)

जीभ स्वच्छ करत राहा.

(Photo: Freepik)