रात्री 'हे' पदार्थ खाल्ल्यास मिळेल शांत झोप Mar 13, 2023 Loksatta Live आपल्या झोपेवर आपण काय खातो याचा मोठा प्रभाव पडतो. चांगल्या झोपेसाठी चांगला आहार घेणे खूप गरजेचे आहे. मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ असे मेलाटोनिनयुक्त पदार्थ रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये २ ते ३ तासांचे अंतर असावे. मॅग्नेशिअम, झिंक यासारख्या पोषकतत्त्वांनी समृद्ध सुकामेवा खाल्ल्यास शांत झोप लागू शकते. रात्रीच्या वेळेस कोणतेही जंक फूड खाणे टाळावे. रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायल्यास चांगली झोप लागू शकते. पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा भोपळी मिरची खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का? भोपळी मिरची खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?