रात्री 'हे' पदार्थ खाल्ल्यास मिळेल शांत झोप

(Photo : Unsplash)

Mar 13, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

आपल्या झोपेवर आपण काय खातो याचा मोठा प्रभाव पडतो.

(Photo : Unsplash)

चांगल्या झोपेसाठी चांगला आहार घेणे खूप गरजेचे आहे.

(Photo : Unsplash)

मांसाहार आणि दुग्धजन्य पदार्थ असे मेलाटोनिनयुक्त पदार्थ

(Photo : Unsplash)

रात्रीचे जेवण आणि झोपण्याची वेळ यामध्ये २ ते ३ तासांचे अंतर असावे.

(Photo : Unsplash)

मॅग्नेशिअम, झिंक यासारख्या पोषकतत्त्वांनी समृद्ध सुकामेवा खाल्ल्यास शांत झोप लागू शकते.

(Photo : Unsplash)

रात्रीच्या वेळेस कोणतेही जंक फूड खाणे टाळावे.

(Photo : Unsplash)

रात्री झोपण्यापूर्वी एक ग्लास दूध प्यायल्यास चांगली झोप लागू शकते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

भोपळी मिरची खाण्याचे ‘हे’ फायदे माहीत आहेत का?