सतत गोड खाण्याच्या इच्छेवर नियंत्रण कसे मिळवावे?

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

Mar 06, 2023

Loksatta Live

मिठाई हा भारतीय खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. काही तरी गोड खाल्ल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मात्र, गोड पदार्थांचे अतिसेवन केल्याने आरोग्यावर हानिकारक परिणाम होऊ शकतो.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

सतत गोड खाण्याची इच्छा होणे हे अंशतः शारीरिक आणि अंशतः मानसिक असते.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

मात्र, आपण दररोज किती साखर खातो यावर लक्ष ठेवणे, हे आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रथिने आणि फायबरयुक्त पदार्थांचा समावेश करा. 

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

जर तुम्हाला गोड पदार्थ खाण्याची इच्छा होत असेल तर ताजी फळे खा.

सूचना : ही वेब स्टोरी आधी indianexpress.com येथे प्रसिद्ध झाली होती.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

किवी खाण्याचे ‘हे’ फायदे तुम्हाला माहीत नसतील