(Photo: Pexels)

पोटाचा घेर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय

Jun 03, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि मध मिक्स करून प्या.

(Photo: Pexels)

रात्री १ ग्लास पाण्यात जिरे-ओवा भिजत ठेवा आणि सकाळी ते पाणी उकळून प्या.

(Photo: Pexels)

गोड पदार्थ, कोल्ड्रिंक्स (शीतपेये) आणि मैद्याचे पदार्थ खाणे पूर्णपणे टाळा.

(Photo: Pexels)

शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी दिवसातून किमान ८ ते १० ग्लास पाणी नक्की प्या.

(Photo: Pexels)

रोज सकाळी किंवा संध्याकाळी ३० मिनिटे वेगाने चाला (फास्ट वॉकिंग करा).

(Photo: Pexels)

वजन नियंत्रणात ठेवण्यासाठी दररोज ७ ते ८ तासांची गाढ झोप घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

अननसापासून बनवा हे ६ टेस्टी पदार्थ; पाहा सोप्या रेसिपीज