रक्तातील प्लेटलेट्स वाढण्यासाठी 'हे' १० सुपरफूड आहेत बेस्ट १) पालक: पालक, केल सारख्या पालेभाज्या अँटिऑक्सिडंट्स, फोलेट व व्हिटॅमिन K समृद्ध असतात २) लिंबूवर्गीय फळे- संत्री, मोसंबी, लिंबू यामुळे रक्तात लोह शोषले जाते व व्हिटॅमिन सी मिळते. ३) बेरी: स्ट्रॉबेरी, ब्लुबेरीमध्ये अँटिऑक्सिडंट्स असल्याने रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. ४) डाळिंब: अँटिऑक्सिडंट्स व अँटी इन्फ्लेमेंटरी गुणधर्मांनी समृद्ध ५) हळद: करक्युमिन व दाहविरोधी गुणांनी हळद इम्युनिटी वाढवते. ६) लसूण: कार्डिओ व्हॅस्क्युलर आरोग्य सुधारण्यासाठी उत्तम ७) आलं: दाहविरोधी असल्याने रक्ताभिसरणाला मदत होते ८) बदाम, अक्रोड, चिया सीड्स, भोपळ्याच्या बिया हेल्दी फॅट्स प्रदान करतात ९) ग्रीन टी: डिटॉक्ससाठी उत्तम तसेच इम्युनिटी वाढवते १०) ग्रीक योगर्ट: प्रोटीन व प्रोबायोटिकमुळे शरीराला करते मदत पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा Dengue Signs: डेंग्यूची साथ पसरतेय! लक्षणे व उपचार जाणून घ्या Dengue Signs: डेंग्यूची साथ पसरतेय! लक्षणे व उपचार जाणून घ्या