सकाळच्या नाश्त्याला सफरचंद खाण्याचे फायदे

(Photo : Unsplash)

Dec 01, 2023

Loksatta Live

(Photo : Unsplash)

सकाळच्या नाश्त्याला सफरचंद खाल्ल्यास कोणकोणते फायदे मिळू शकतात, जाणून घ्या.

(Photo : Unsplash)

पोट भरलेले राहते 

(Photo : Unsplash)

फायबरने समृद्ध असल्याने पचनासाठी चांगले

(Photo : Unsplash)

सफरचंद हे कमी कॅलरी असलेले फळ असल्याने वजन कमी करण्यात लाभदायक

(Photo : Unsplash)

यातील नैसर्गिक साखर शरीराला जलद ऊर्जा प्रदान करते

(Photo : Unsplash)

वाईट कॉलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करते आणि हृदयाचे आरोग्य राखते

(Photo : Unsplash)

रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवते.

(Photo : Unsplash)

शरीराला हायड्रेट करण्यात मदत करते.

(Photo : Unsplash)

व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमने भरपूर सफरचंद एकूणच आरोग्यासाठी फायदेशीर

(Photo : Unsplash)

अधिक महितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्यावा.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

हिवाळ्यात बटर खाण्याचे फायदे