(Photo: Sakshee/Instagram)

 जेवण झाल्यावर वेलची खाणे का गरजेचे?

Apr 15, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

वेलचीच्या केवळ एक दाण्याचे सेवन केल्याने अन्नाचे  नीट पचन होण्यास मदत होते.

(Photo: Freepik)

शरीरातील चयापचय क्रिया वेगवान होऊन ऊर्जा टिकून राहते.

(Photo: Freepik)

मुखशुद्धीसाठी वेलची अत्यंत गुणकारी असून, त्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते.

(Photo: Freepik)

ॲसिडिटी आणि छातीतील जळजळ होण्याच्या त्रासापासून त्वरित आराम मिळतो.

(Photo: Freepik)

 नियमित वेलची खाल्ल्याने मानसिक शांतता लाभते आणि रात्री चांगली झोप लागते.

(Photo: Freepik)

शरीरातील विषाक्त घटक बाहेर टाकून, शरीर नैसर्गिकरीत्या शुद्ध होण्यास मदत होते.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

सुकामेवा खाण्यापूर्वी का आणि किती वेळ भिजवावा? जाणून घ्या…