(Photo: Pexels)

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नक्की काय खावे?

Aug 23, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

अक्रोड

यामध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड्स असतात, जे मेंदूची कार्यक्षमता वाढवतात

(Photo: Pexels)

बदाम

जीवनसत्व ई आणि अँटीऑक्सिडंट्समुळे स्मरणशक्ती सुधारते

(Photo: Pexels)

मासे

ओमेगा-३ फॅटी ॲसिड्समुळे न्यूरॉन्स मजबूत होतात

(Photo: Pexels)

हळद

यामध्ये असलेली कर्क्युमिन स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते

(Photo: Pexels)

भोपळ्याच्या बिया

मॅग्नेशियम, लोह आणि झिंक मेंदूच्या कार्यासाठी उपयुक्त

(Photo: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या... 

(Photo: Pexels)

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी खा ‘या’ भाज्या