(Photo: Pexels)

Healthy Living: पोटॅशियम असणारे 'हे' पदार्थ नक्की खा

Feb 24, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Pexels)

पोटॅशिअम शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहे, विशेषतः हृदयाचे आरोग्य आणि रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी

(Photo: Pexels)

केळी पोटॅशिअमचा सर्वात सोपा आणि उत्तम स्रोत

(Photo: Pexels)

डाळिंब यात पोटॅशिअमबरोबरच अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर असतात

(Photo: Pexels)

नारळ पाणी नैसर्गिक इलेक्ट्रोलाईट्सचा उत्तम साठा

(Photo: Pexels)

पालेभाज्यांमध्ये पालकात सर्वाधिक पोटॅशिअम असते

(Photo: Pexels)

बटाटा आणि रताळे यामध्ये जास्त पोटॅशिअम असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

कमी वेळ झोपल्यामुळे होऊ शकतात ‘हे’ आजार