(Photo Credit: Pexels)

Kidney Health: किडनीच्या उत्तम आरोग्यासाठी खा 'हे' पदार्थ

Feb 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Pexels)

फ्लॉवरयात व्हिटॅमिन सी आणि फायबर भरपूर असते, हे किडनीसाठी अतिशय उत्तम आहे

(Photo Credit: Pexels)

कोबी यात पोटॅशियम कमी असते, जे किडनीवर ताण पडू देत नाही

(Photo Credit: Pexels)

लसूण लसणामुळे सूज कमी होते

(Photo Credit: Pexels)

कांदा यात क्रोमियम असते, जे चयापचय क्रियेत मदत करते

(Photo Credit: Pexels)

पुरेसे पाणी प्या शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे

(Photo Credit: Pexels)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या...

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

रोज सकाळी एक किवी खाल्ल्याने शरीरात काय बदल होतील?