(Photo: Freepik)

कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी 'हे' ५ पदार्थ रोज खा

Jun 07, 2026

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo: Freepik)

ओट्सयातील फायबर वाईट कोलेस्टेरॉल कमी करते

(Photo: Freepik)

बदाम आणि अक्रोड हृदयासाठी चांगले आणि कोलेस्टेरॉल नियंत्रित ठेवतात

(Photo: Freepik)

लसूण रोज सकाळी १-२ पाकळी खाल्ल्याने फायदा होतो

(Photo: Freepik)

मेथी दाणे रात्री भिजवून सकाळी त्याचे पाणी प्या

(Photo: Freepik)

फळे आणि भाज्या सफरचंद, पेरू आणि हिरव्या भाज्या जास्त खा

(Photo: Freepik)

तळलेले पदार्थ, बेकरी प्रॉडक्ट्स आणि डालडा पूर्णपणे बंद करा

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

पोटाचा घेर कमी करण्यासाठी सोपे घरगुती उपाय