(Photo: Freepik)
Feb 19, 2026
(Photo: Freepik)
दूध रोज एक ग्लास दूध पिणे सर्वात उत्तम
(Photo: Freepik)
तीळ पांढऱ्या किंवा काळ्या तिळामध्ये प्रचंड कॅल्शिअम असते
(Photo: Freepik)
दही पचायला हलके आणि कॅल्शिअमचा मोठा स्रोत
(Photo: Freepik)
पालक यामध्ये लोह आणि कॅल्शिअम दोन्ही असते
(Photo: Freepik)
मेथी हाडांच्या आरोग्यासाठी मेथी फायदेशीर आहे
(Photo: Freepik)
सुके अंजीर सुक्या अंजीरमध्ये भरपूर कॅल्शिअम असते
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
उकडलेले अंडी खाण्याचे ५ जबरदस्त फायदे