(Photo Credit: Unsplash)

Constipation Relieve Foods: बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करतात 'हे' पदार्थ

Jul 09, 2025

लोकसत्ता ऑनलाइन

(Photo Credit: Unsplash)

केळी

पिकले केळे पचनाला मदत करते

(Photo Credit: Unsplash)

बदाम

बदामात असलेल्या मॅग्नेशियममुळे पचनक्रिया सुधारते

(Photo Credit: Unsplash)

पालक

फायबर आणि मॅग्नेशियममुळे मल मऊ होतो

(Photo Credit: Unsplash)

कडधान्य

कडधान्य खाल्ल्याने पचन सुधारते व मल सैल होतो

(Photo Credit: Unsplash)

ब्रोकोली

ब्रोकोली पचनसंस्थेला चालना देते

(Photo Credit: Unsplash)

पाणी

पाण्यामुळे मल मऊ राहतो आणि आतड्यांचे कार्य सुरळीत राहते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

‘ही’ आहेत गर्भाशयाचा कर्करोग झाल्याची लक्षणे