(Photo Credit: Unsplash)
Jul 14, 2025
(Photo Credit: Unsplash)
दूध व दही युरिक अॅसिड कमी करण्यास मदत करतात
(Photo Credit: Unsplash)
व्हिटॅमिन सीने भरलेली फळे खा ही फळे युरिक अॅसिड कमी करतात
(Photo Credit: Unsplash)
काकडी, कारले, दोडका, टोमॅटो पचायला हलक्या आणि शरीर डिटॉक्स करणाऱ्या भाज्या
(Photo Credit: Unsplash)
फायबर्समुळे युरिक अॅसिडचे प्रमाण नियंत्रित राहते
(Photo Credit: Unsplash)
भरपूर पाणी प्यायल्याने शरीरातील टॉक्सिन्स आणि युरिक अॅसिड मूत्राद्वारे बाहेर टाकले जाते
(Photo Credit: Unsplash)
युरिक अॅसिड वाढत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे
पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा
भरपूर प्रमाणात लोह असणारे ‘हे’ शाकाहारी अन्नपदार्थ नक्की खा