(Photo: Freepik)

Liver Health Tips: यकृताच्या आरोग्यासाठी खा 'ही' फळे

May 12, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

पपई

यकृतातील विषारी घटक काढून टाकण्यासाठी मदत होते

(Photo: Freepik)

केळी

केळी खाल्ल्याने यकृताचे कार्य सुलभ होते

(Photo: Freepik)

सफरचंद

पचन चांगले होते आणि यकृतावरचा ताण कमी करते

(Photo: Freepik)

बेरीज

यकृताच्या दाहाला कमी करतात

(Photo: Freepik)

ॲव्होकॅडो

यकृतातील चरबी कमी करण्यास मदत होते

(Photo: Freepik)

येथे देण्यात आलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

शरीरात कॅल्शियम वाढवण्यासाठी खा ‘हे’ पदार्थ