(Photo: Freepik)

Iron Rich Foods: भरपूर लोह असणारे 'हे' पदार्थ नक्की खा

Jun 02, 2025

शृंखला नाईक

(Photo: Freepik)

पालक (Spinach)

पालक हा लोहाचे उत्तम स्रोत आहे

(Photo: Freepik)

मेथी (Fenugreek Leaves)

पचनास मदत करते आणि लोहयुक्त असते

(Photo: Freepik)

शेवग्याची पाने (Moringa Leaves)

भरपूर लोह आणि कॅल्शियम असते

(Photo: Freepik)

मटकी (Matki Sprouts)

प्रथिने आणि लोह दोन्ही मिळतात

(Photo: Freepik)

डाळिंब (Pomegranate)

शरीरात रक्तवाढीसाठी उपयुक्त

(Photo: Freepik)

नाचणी (Ragi)

भरपूर प्रमाणात लोह असते

पुढील वेब स्टोरी पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

Spinach Health Benefits: ..म्हणून आहारात करा पालकाच्या भाजीचा समावेश